Category: | 0 Comments
कोकण कला भूषण "ही विशेष पदवी भगवान लोकरे त्यांस त्यांच्या भजनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आली आहे. भगवान लोकरे त्यांनी या माध्यमातुन कोकणची मागील ४० वर्षे अविरत सेवा केली व करत आहे. आपल्या सुस्वर आवाजाने त्यांनी रसिकांना मने जिंकली आहेत.